waat shodhite
divya dvyatuni वाट शोधिते parameshaachee प्रीती,
अमुची परमेशाची प्रीती!धृ!!
वाटेवरती पसरले दिवे संत महात्मे किती
उजेड त्यांचा स्वत:भोवती ,प्रकाश दाविती किती?
दिव्या दिव्यातुनी वाट शोधिते परमेशाची प्रीती .
अमुची पामेशाची प्रीती
कृष्णकुमार प्रधान