kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: मार्च 2012

गुरुवार, 15 मार्च 2012

yeshawantrao chavan smRutidin

मंद झाले चंद्र तारे ,लुप्त झाल्या चांदण्या
रात्र गेली,देऊनी सूर्यास पृथ्वी आंदणा
घरोघरीच्या गृहिणी उठुनी सिद्ध होती रांधण्या
चूल भरुनी,शेतकरी हे सिद्ध होती राबण्या
काल नसतेनेते असे याशावंतापारी भारती
आज आम्ही गरीब असतो,गाऊ त्यांना  आरती
                             कृष्णकुमार प्रधान

लेबल:

रविवार, 4 मार्च 2012

kShitijaachyaa palikaDe(courtsey akhar-ankur-netakharee)

                       क्षितिजाच्या पलीकडे
विचार करता क्षितीजाचा
क्षणात आठवे कल्ल्पना चावला
प्रथम आहुती अंतरालासंशोधना
जिने दिली मोहीम पुरी करून येत असताना
नंतरच आठवतो राकेश शर्मा
अभिमान वाढवी जो भारताचा
या सर्वांचा संशोधनाचा
वेगळा टप्पा पण एकच ढाचा
क्षितीज नसे मर्यादा आजच्या काळाला
क्षितीज ही तर केवळ कल्पना
त्याहीपुढे गेले राकेश अन कल्पना.
krishnakumarpradhan  

view sourceprint? 1