while sending email mention of theblog was wrongly made as bababhashabharati in stead of bhashashbharatikavitaye
रघुवंश(संपादित)
किती धवल पक्षी हे कर्कश्शशा उठविती स्वरें
तत्पन्क्ती बहु लांब अशी गगनी उडे सुवेगे
तेव्हां भारतीय वायुदल जसे ,आकार करती विमानांचे
आश्चर्ये अभिमान धरुनी मी, पाहे त्यांच्याकडे ---------आजोबा
रघुवंश(संपादित)
किती धवल पक्षी हे कर्कश्शशा उठविती स्वरें
तत्पन्क्ती बहु लांब अशी गगनी उडे सुवेगे
तेव्हां भारतीय वायुदल जसे ,आकार करती विमानांचे
आश्चर्ये अभिमान धरुनी मी, पाहे त्यांच्याकडे ---------आजोबा