kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: जुलाई 2015

गुरुवार, 30 जुलाई 2015

कोरि वहि


एक वहि कोरिच राहिलि,तिचि पाने कोणि नाहि पाहिलि ध्रु वहित होति भरपुर पाने,लिहिण्यासरिकामे रकाने, हात होते,हातात पेन होते,पण हाय,पेनमधये नव्हति शाइ 1 शिक्षण झाले, पदवि मिळालि,पदविचा उपयोग करुन नोकरिहि मिळालि नोकरि करताना जनसेवाहि केलि,पण हाय, निव्रु होता पाटि कोरिच राहिलि 2 लग्नहि झाले,संसारि पत्नि लाभलि एक नव्हे, टांगलि तिन अपत्ये लाभलि शिकवुन, वाकवुन शहाणि केलि,पण पंख फुटतांच उडुन गेलि 3 पिले उऊडुन जातांच सहचरि बावरलि विरहाच्रृया वेदनेने व्याकुळ झालि,, कुणिच नाहि माझे असे म्हणत हाय खाल्लि, अन् मला कोरा ठेउन,सोडुन गेलि 4 -------------------क्रुष्णकुमार प्रधान

शुक्रवार, 24 जुलाई 2015

श्रध्दांजलि

12-6-2006कां हो सोडुन गेला पु ल तुम्हि आम्हा स्र्गलोकिचे आवतन इतुके लोभावते का तुम्हां ? मानवाजवळि असे अमोल बक्तिचा ठेवा वाटतसे इश्वरासहि सदा त्याचा हेवा पार्लेकरांनि व तद्नंतर पुणेकरांनि अर्पिलासे तो तुम्हां तुम्हि असा वा नसा,तरिहि राहिल तुम्हांपाशि हाँ ------------क्रुष्णकुमार प्रधान

view sourceprint? 1