kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: नवंबर 2016

शुक्रवार, 18 नवंबर 2016

krishna indilemna

नको नको रे गोविंदा,नको वाजवु मुरलि
राधा वेडि झालि,परि रुक्मिणि झुरुन राहिलि

शनिवार, 12 नवंबर 2016

vasant rutu

आलंहाददायक  वारे जेव्हां सुखविती मना ,
गुढी ऊभारुन नववर्षाचे स्वागत करुं या  वाटे जना
कोकीळ आपुल्या मंजुळ स्वरे बोलावितो तिला,
तेव्हां समजावे धरणीवरती वसंत अवतरला

विचार करणे ठाऊक नसते आमुच्यासारखे पक्षयांना ,
पण जाणीव कोठेतरी अंतरी सांगत असते त्यांना ,
हीच वेळ खरी समागमाची नातर हिल काय '
अंडी घालण्या उशीर होईल,घरटे उसने मिळेल काय,
मिळेल तरी ते असेल काऊचे ,पाऊस पडता वाहणार ,
उघड्यावरती पडता पिले आपली ,माऊ तोंडी जाणार

हा दूरचा विचार जरीका आपणास ना सुचणार
निसर्ग देतो जरी ना बुद्धी ,नेणीव पक्ष्या रुपणार
कृ ष्ण कु मार प्रधानः

view sourceprint? 1