kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: सुंदर जीवन

सोमवार, 29 सितंबर 2008

सुंदर जीवन

वसंत रुतूचे होई आगमन
कोकिल करतो वनात कूजन
निसर्ग देता त्यांना जाणीव
दोन जीवांचे व्हावे मिलन
आवाज देवूनी हिरव्या झादीतून
आपल्या मादीला घेई बोलावून
होण्यापूर्वी बिजलीचे नर्तन
तुझे नी माझे व्हावे मिलन
देवाकृपेने ह्या पृथ्वीवर
असेच चालुदे सुंदर जीवन,सुंदर जीवन।
कृष्णकुमार प्रधान.

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ

view sourceprint? 1