kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: bhoopaaLi

गुरुवार, 22 सितंबर 2016

bhoopaaLi


पहांटे पहांटे मला जाग आलि पहाता पहाता स्रृष्टि दवांत न्हालि, आइ नहात असता क्षण सुते दारि बसावे, बाहेरुनि येत असता पिता, त्यासहि थोपवावे. इथे कोळते दार,पिता कोणता ते कळेना, मनि दाट अंधार,खगाचे कुट उकलेना. स्नान उरकुनि स्रृष्टि ग भालि चंद्र लावि, सर्वांगि सुंदर चांदण्यांचे नक्षिकाम भारि. परि चांदण्या एकेक कुठे लुत्त होति, बसे आसमंत उजळता,स्वागता सिध्द हो ति. रवि प्रवेशिता लाल जणु तापलेला, महाभारति कर्णवध अजुनि नच भावलेला. सांगणार कोण त्यांस नियमांचा पालनकर्ता, दंडनिय मंज्ञिसुतहि कुमार्गि,हि तर आचारसंहिता

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ

view sourceprint? 1