kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: आय अम सौरि

बुधवार, 4 जनवरी 2017

आय अम सौरि

कविता आपल्याला ये नाहि बुवा,,I am sorry
असे तुम्हि म्हणु नका
जरा बाहेर डोकवा
वारा गातो आहे लौरि

गाणे ऐकुन त्याचे,डोलतोहे व्रुक्ष,वेलिंच्या विळख्यातला,
कळि मात्र लाजत लाजत हळुच उघडते सुगंधाचा झरा,

व्रुक्षवेलि झोपतिल उभ्या उभ्या
पण जागि ्असेल भुमाता
"कुणाचि ग वाट पहातेस?"
सहज विचाराल तिला,तर म्हणेल.
"फळे आणि गवतावर खुष माझे प्राणि आणि हत्ति,
पण माणुस नांवाचं हे बाळ नात्र आहे भलतंच हट्टि,

आता येइल माझा मेघराजा,
सोबत आणिल मोत्यांच्या राशि
मग पिकतिल शेतं सोनियाचि मग तर कराल ना कविता थोड्या?

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ

view sourceprint? 1