kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: i am sorry

शनिवार, 16 दिसंबर 2017

i am sorry

कविता आम्हांला येत नाहि बुवा,सोरि,
असे तुम्हि म्हणु नका,जरा बाहेर डोकवा, 
आणि कान देउन ऐका,वारा गातोय लोरि, 
वृक्ष आणि वेलि,ति तर केव्हांच गेलि झोपि.
पण त्या अल्लड कळिचि बघा उडालि टोपि. 
कळि पहा उमललि कशि हळुंच लाजत, 
सुंदर मुख आपले,जगाला उघडुन दाखवत, 
सुगंध तिचा पसरे वार्यासरशि उडत 
आवतन देइ मधमाशांना भ्रमरासंगत 
अरसिकांना सुध्दा निसर्गाचि हि करामत, 
कविता करायला नाहि कां सांगत?
          krishnakumarp
courtsey www .poetsindia.com 

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ

view sourceprint? 1