kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: अक्रुतन्य(पुढे चालू)

सोमवार, 17 नवंबर 2008

अक्रुतन्य(पुढे चालू)

धावे लाहोंरची बस,पाना पोटी द्वेष उकळे
दावू भूतदया भटक्या कुत्र्यांवरही
कुत्र्य्म्हूना जोराने भुंकू आम्ही शेजार्यावारी
राहू दे राष्ट्र्म्ची टी सीमा ,रज्यसीमेसठी भांडू
पाणीवाटप नद्यांचे करताना ,कधी रक्तही सांडू
दहा फुटांचे ते घर ,मिलाविन्या कोणालाही माँरु
नाव आइबापांचे लावू,रुण त्यांचे ना सारु
दिले दीवाने जीवन त्यांचे स्मरण ना ठेवू
नाव कृष्ण जरी माझे,स्वतःचे म्हणवून घेऊ

2 टिप्पणियाँ:

यहां 25 नवंबर 2008 को 1:46 am बजे, Blogger कृष्यणकुमार प्रधान ने कहा…

J~J this was an effort to write the last letterof the title of this poem. so far I have not been able to type this letter correctly.
Baba

 
यहां 16 जनवरी 2013 को 8:25 pm बजे, Blogger Life Goes On ने कहा…

तुम्हाला "अकृतज्ञ" असे लिहायचे आहे का? मराठीसाठी तुम्ही कोणते software वापरता यावर ते अवलंबून आहे. माझ्या software ने akRutaj~j = अकृतज्ञ असे टाईप होते.

 

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ

view sourceprint? 1