kShitijaachyaa palikaDe(courtsey akhar-ankur-netakharee)
क्षितिजाच्या पलीकडे
विचार करता क्षितीजाचा
क्षणात आठवे कल्ल्पना चावला
प्रथम आहुती अंतरालासंशोधना
जिने दिली मोहीम पुरी करून येत असताना
नंतरच आठवतो राकेश शर्मा
अभिमान वाढवी जो भारताचा
या सर्वांचा संशोधनाचा
वेगळा टप्पा पण एकच ढाचा
क्षितीज नसे मर्यादा आजच्या काळाला
क्षितीज ही तर केवळ कल्पना
त्याहीपुढे गेले राकेश अन कल्पना.
krishnakumarpradhan
विचार करता क्षितीजाचा
क्षणात आठवे कल्ल्पना चावला
प्रथम आहुती अंतरालासंशोधना
जिने दिली मोहीम पुरी करून येत असताना
नंतरच आठवतो राकेश शर्मा
अभिमान वाढवी जो भारताचा
या सर्वांचा संशोधनाचा
वेगळा टप्पा पण एकच ढाचा
क्षितीज नसे मर्यादा आजच्या काळाला
क्षितीज ही तर केवळ कल्पना
त्याहीपुढे गेले राकेश अन कल्पना.
krishnakumarpradhan
0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें
सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]
<< मुख्यपृष्ठ