kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: दिसंबर 2016

मंगलवार, 27 दिसंबर 2016

कोजागिरि चंद्र आणि भुमि

पुनवेला कोजागिरि पहावि चंद्राचि निळाइ,
जशि संतांनि पाहिलि सावळ्या विठ्ठलाचे ठायि ध्रु

पुर्ण चंद्राचे चांदणे मना करि शांत शांत,
भक्त शिवाचि भजने भावभक्तिने गातात

शिवदुतांचि येते फेरि,निजलेले नसावे कोणि
को जाग्रति को जाग्रति,त्यांचि एकच आरोळि
जाग असु द्या बंधो,देहाचि तसे मनाचि
मग भुमि व्यापण्या तुमचि
माय व्यायलि कोणाचि

रविवार, 11 दिसंबर 2016

स्फुर्तिगित 48

अवरत श्रमणे संघजिणे स्वप्निहि ध्येयपुनित मनेॉ  ध्रु़

इश्वरे अर्पिलिअमोल काया विमुक्त व्हाया मन जिंकाया
गतवैभव अपुले मिळवाया जागमे जना जागविणे   ॉ1ॉ
दुर्बलतेचा घाव जिव्हारि शल्य तयाचे खुपे अंतरि
क्रुतिने कोरुनिया हेतु घरि ागणे स्वये वागविणेॉ2ॉ
मुखि सदोदित अम्रुतवाणि घे स्वजनांचे मन िजिंकोनि
म्रुत इर्ष्या फुलवि वचनांनि बोलणे स्वये बोलाविणे ॉ3ॉ
कर्णपथावर येतिल वार्ता सिगम याहुनि सहस्त्र वाटा
निर्धारे पिढति नच ढळता चालणे दुजा चालविणे़ ॉ4
कार्यमग्नता फळ चिंतेचे असंतोष हे बिज तियेचे
सिंचुनिया जल सहवासाचे फुलविणे मळे बहरविणेॉ5ॉ
राष्ट्रकारणि सर्व समर्पुनि विरव्रताचे करुनि पालन
स्वा र्खाचे सागर उल्लंघुनि ध्येयदेव नयनिबघणेॉ6ॉ

मंगलवार, 6 दिसंबर 2016

वसंत ऋतु

आल्हाददायक वारे जेव्हं सुखविति मना,
गुढि उभारुन नववर्षाचे स्वागत करु या वाटे ना,
कोकिळ अपुल्या मंजुळ स्वरे जेव्हां बोलावितो तिला,
तेव्हा समजावे धरणिवरति वसंत ऋतु अवतरला.

विचार करणे ठाउक नसते अम्हांसारखे पक्ष्यांना,
प जाणिव कोठेतरि अंतरि सांगत असते त्यांना,
हिचवेळ खरि समागमाचि नातर होइल कय
अंडि घालण्या उशिर होइल,घरटे उसने मिळेल काय,

मिळेल तर ते असेल काउचे,पाउस पडता वहाणार,
उघड्यावरति पडता पिले आपुलि माउ तोंडि जाणार
हा दुरचा विचार जरिका आपणांस ना सुचणार,
निसर्ग देतो जरि ना बुद्धि,नेणिव पक्ष्यां रुपणार.
                           -krishnakuarpradhan

view sourceprint? 1