येउ कि नको
नांव झळकता टि व्हि वर,
असे वाटते मनास क्षणभर,
इथेच आणिया क्षणि,
कायमचि मिटो पापणि,
नको गायनि अतां विराणि
न वा ऐकविणे रडगाणि,
कधिच गेलि आसु पुसणारि,
कोणि न माझ्यावांचुन अडणारि.
नको रांपणि,नको पेरणि,
दुसर्याच्या जमिनि नांगरणि
अतां संपलि पाउसगाणि,
फुलाफुलांतुनि मधवेचणि,
तुम्हांस कसलि आहे बोचणि,
येइन कि मि पुन्हां जन्मुनि
सुंदरतनय
( krishnakumarpradhan@gmail.com )
असे वाटते मनास क्षणभर,
इथेच आणिया क्षणि,
कायमचि मिटो पापणि,
नको गायनि अतां विराणि
न वा ऐकविणे रडगाणि,
कधिच गेलि आसु पुसणारि,
कोणि न माझ्यावांचुन अडणारि.
नको रांपणि,नको पेरणि,
दुसर्याच्या जमिनि नांगरणि
अतां संपलि पाउसगाणि,
फुलाफुलांतुनि मधवेचणि,
तुम्हांस कसलि आहे बोचणि,
येइन कि मि पुन्हां जन्मुनि
सुंदरतनय
( krishnakumarpradhan@gmail.com )