kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: नवंबर 2008

शनिवार, 29 नवंबर 2008

लास्ट इन फर्स्ट आउट

दीर्घायु का दिधले मजला असेच झुरण्यासाठी
मला पाहाता कपाळावरी सर्वांच्या पड़ते आठी
क्षमता नाही उरली आता ,शरीर बुद्धी साथ न मजला देती
दूजा जन्मदेमला सत्वरी कार्य करण्यासाठी
baba (कृष्णकुमार प्रधान)

सोमवार, 17 नवंबर 2008

अक्रुतन्य(पुढे चालू)

धावे लाहोंरची बस,पाना पोटी द्वेष उकळे
दावू भूतदया भटक्या कुत्र्यांवरही
कुत्र्य्म्हूना जोराने भुंकू आम्ही शेजार्यावारी
राहू दे राष्ट्र्म्ची टी सीमा ,रज्यसीमेसठी भांडू
पाणीवाटप नद्यांचे करताना ,कधी रक्तही सांडू
दहा फुटांचे ते घर ,मिलाविन्या कोणालाही माँरु
नाव आइबापांचे लावू,रुण त्यांचे ना सारु
दिले दीवाने जीवन त्यांचे स्मरण ना ठेवू
नाव कृष्ण जरी माझे,स्वतःचे म्हणवून घेऊ

अक्रुतान्य(१९४८)

नीले गगन निळी धरा
निळ्या तिच्या प्रीतीच्या धारा
तिचे हिरवे अचला,लगडती फलांचे भार
पण तिच्या पोटात अनला.खदखदतोय फार
तिचीच आम्ही बाळे,आमच्यात काया निराळे
प्रेमाने झरती डोळे,ओठ सदाच ओले
धावे लाहोराची बस

शनिवार, 15 नवंबर 2008

भारतमाता (पुढे चालू)

राष्ट्रनिर्मिती करूनी त्यांचे रक्षण त्यांनी केले
कुणी न केले आक्रमूना परराष्ट्र,भक्षण त्या प्रजेचे
हाय परी झाले ऐसे आपुल्याची राष्ट्राचे
परकीयांचा जुलूम वाढला ,हरण होई सीतेचे
साम्राज्याची हाव न धरता वाजवी बिभीषणाचा डंका
थोर असे आदर्ष घालूनी अवतारी गेले
त्यांच्या पावलांवरी पाऊले टाकुनी नवी पिढी चाले
शास्त्रामध्ये निपुण होऊनी बाला आपले वाढो
सबलान्ची अहिंसा पाळुनी राष्ट्रमा वाढो.

भारतमाता

त्रिवार वंदन तुला जन्मभूमी हे भारतमाते
स्वर्गाहूनाही प्रिय आम्हा सर्वां तू वाटते
अनेक न्यानी ,शूर पुत्रही तुझ्या पोटी जन्मले
rआ




















बुधवार, 5 नवंबर 2008

gaaravaa

पुढिल भाग >कधी हवा ती कुम्द रहाते<">जीवन त्याने मग कोंदटतेआशा वेळी कुणी मधुररवानेनैराश्याने पुरे ग्रासुनी >कुणी जातसे हताश होउनी अशावेळी तो सहानुभूतीचा c>शब्द ठरे गारवा [5

gaarawaa

गारवा जीवाला हवा
सुखाचा एकमेव ठेवा[ध्रु]
दाहक वारे ग्रीश्मामाधाले
स्तब्ध करिती जीवन सारे
अशावेळी तो झुळझुळणारा
देइ झरा गारवा [१](अपूर्ण)
तनू तापते उष्ण हवेने
मनही थकते अतिकामाने
अशावेळी टी झुळूक इवली
नष्ट करी शिणवा[२]
ग्रीष्म जाई मग हळूच सरुनी
मेघ दाटती नाभामाधुनी
हासत मग ते पाणी शिम्पुनी
आणतात गारवा[३]
कधी हवा t

view sourceprint? 1