kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: जनवरी 2017

शनिवार, 21 जनवरी 2017

विराणि

आठवताना तुलाच राणि,
नयनि माझ्या येते पाणि,
नसते तेव्हां माझे कोणि,
किंवा नसते माझे कोणि.
तुझ्या प्रेमाचि सांगु महति,
ऐकाया जमले जन सोबति
दु:खामध्ये कोणि न सहभागि,
विरह माझा मिच भोगि
         -क्रुष्णकुमार प्रधान

सोमवार, 9 जनवरी 2017

गणपति प्रार्थना

गजानना,सिंदुरवदना,नम्र तुजपुढे विश्वनायका                                                                   

 वाहतो काव्यांजलि हि चरणि ठेवु मस्तका 
प्रात:कालि घंटिकानाद मंजुळ ऐसा येता तव कानि
उघडुनि सुंदर नयनद्वय तव,फिरवि द्र्ष्टि मजवरुनि
भव्य सुदर मुर्ति तुझि,मुख तेज:पुंज,भालि चंद्रमा
एका हाति कमलपाश,एक हस्त देइ आशिर्वचना
बुध्दिचा देव तु गणेशा,सहचरि तुझि शारदा,
तुझ्या स्तवना शब्द सुचेना,पुरवि तुं मेधा
हिमनगावरि जन्म तुझा परि,अनलास गिळले त्वां
दाह बहुत जाहला,शितल होण्या तुज हव्या दुर्वा,
सत्वपुर्ण आहार तुझा,निवेदास तुज मोदक हवा.
गणपति तुं,जेथे जाशि,तेथे जमतो भक्तांचा मळा,
मंदिर जिथे जिथे बांधवे,पिकतो तेथे भक्तिचा मळा

गुरुवार, 5 जनवरी 2017

अमेरिकेची निवडणूक ,व भारतातील ५००/१००० च्या नोटा रद्दा  होणे ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्याने बाजार कोसळला होता,तो .आता सावरला आहे. जगातील दारिद्र्य दुर झाले नाही तर पुढारलेल्या देशाला सुद्धा धोका आहे 

I am sorry(contd.)

contd from the post in bhashabharati.blogspot.com
मग पिकतिल शेतं सोनियाचि
धान्य देइन पासरि पासरि

जात्या जात्यावर दळताना,
बायका गातिल गोड ओव्या,
ओव्या ऐकुन त्रुप्त व्हाल,
तेव्हां तरि कराल ना कविता थोड्या?

बुधवार, 4 जनवरी 2017

आय अम सौरि

कविता आपल्याला ये नाहि बुवा,,I am sorry
असे तुम्हि म्हणु नका
जरा बाहेर डोकवा
वारा गातो आहे लौरि

गाणे ऐकुन त्याचे,डोलतोहे व्रुक्ष,वेलिंच्या विळख्यातला,
कळि मात्र लाजत लाजत हळुच उघडते सुगंधाचा झरा,

व्रुक्षवेलि झोपतिल उभ्या उभ्या
पण जागि ्असेल भुमाता
"कुणाचि ग वाट पहातेस?"
सहज विचाराल तिला,तर म्हणेल.
"फळे आणि गवतावर खुष माझे प्राणि आणि हत्ति,
पण माणुस नांवाचं हे बाळ नात्र आहे भलतंच हट्टि,

आता येइल माझा मेघराजा,
सोबत आणिल मोत्यांच्या राशि
मग पिकतिल शेतं सोनियाचि मग तर कराल ना कविता थोड्या?

view sourceprint? 1