kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye: सितंबर 2017

मंगलवार, 12 सितंबर 2017

स्मृति

एकदांच मज पाहुन खुदकन हंसलिस  
जिवनांत मग माझ्या चटकन तुं घुसलिस.  
उंबरठ्यावर अडले नाहित तुझे नाजुक पाय,
त्यानंतर पण हलेना मुळि तुजविण माझे पान.

जातां जातां पाहिलेस ना एकदांहि वळुनि,  
स्मृति जाइना कांहि केल्या किति यत्न करुनि
देहाने जरि जगांत ह्या तु राहिलिस नाहि,
मनांतुनि बस्तान तुझे हे अजुन उठत नाहि.

प्रतिमा तुझि मि जेव्हां धरतो माझ्या डोळ्यापुढति,  
ध्यान लावुनि जवळिक तेव्हां अनुभवतो चित्ति.
तेव्हां कोठे  काव्य लिहिण्या चार ओळि सुचति,  
ऐकण्यास ज्या आतां सुध्दां जमति चार सोबति.
                -कृष्णकुमार प्रधान

रविवार, 3 सितंबर 2017

हायकु

सुनाओ उनकि एक कहानि,
जिनकि लुट गयि है जिंदगानि,
करते हुअे सिमा कि निगरानि

view sourceprint? 1