kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye

सोमवार, 18 मार्च 2019

दगडावरचि रेघ
खोडण्यासाठिच जर असेल लिहायचे,
तर मग लिहिण्याचे प्रयोजन कैचे
मरणयासाठिच जर असेल हा देह,
तर मग जगण्याचे प्रयोजन कैचे 
खोडता खोडता थोडे असे लिहावे,
जे कुणा खोडता येणार नाहि,
जगतां जगतां ऐसे काहि करावे
जे जगति ह्या जपतिल प्रेमभावे
originally sent by krishnakumarpradhan 0n 08102008

रविवार, 30 दिसंबर 2018

Welcome to new year

Donot worry over spilt milk.Gone are the bad and sad events of 2018.Try for a better year2019.Cheers

शुक्रवार, 16 नवंबर 2018

मोह (आकर्षण ) मराठी कादंबरी ऑडियो बुक Marathi Novel Audio Book Moha ( A...

रविवार, 28 अक्तूबर 2018

करकोचा(Pelikan)

बिचारा करकोचा, 
त्याला कुणिहि टोचा 
गाणे झाले बदकावरि,,
शिबाय बगळ्यावरहि, 
परि कोणास नाहि सुचले,
लांब चोचिचा हापक्षि
त्याला कोणि ना लक्षि

शुक्रवार, 22 दिसंबर 2017

last in first out

दिर्घायु कां मजला दिधले असेच झुरण्यासाठि, 
मला पाहतां सर्वांच्या, कपाळावर पडते आंठि. 

क्षमता नाहि उरलि आतां,
शरिर बुध्दि साथ न मजला देति,

दुजा जन्म दे मला सत्वरि,
कार्य करण्यासाठि कांहितरि
---------कृष्णकुमार प्रधान

शनिवार, 16 दिसंबर 2017

i am sorry

कविता आम्हांला येत नाहि बुवा,सोरि,
असे तुम्हि म्हणु नका,जरा बाहेर डोकवा, 
आणि कान देउन ऐका,वारा गातोय लोरि, 
वृक्ष आणि वेलि,ति तर केव्हांच गेलि झोपि.
पण त्या अल्लड कळिचि बघा उडालि टोपि. 
कळि पहा उमललि कशि हळुंच लाजत, 
सुंदर मुख आपले,जगाला उघडुन दाखवत, 
सुगंध तिचा पसरे वार्यासरशि उडत 
आवतन देइ मधमाशांना भ्रमरासंगत 
अरसिकांना सुध्दा निसर्गाचि हि करामत, 
कविता करायला नाहि कां सांगत?
          krishnakumarp
courtsey www .poetsindia.com 

गुरुवार, 30 नवंबर 2017

pasayadaan

आतां विश्वात्मके देवे, 
येणे वाड़्गयज्ञे तोषावे, 
तोषोनि मज द्यावे, 
पसायदान हे.

जे खलांचि वेंतटि सांडो
त्यां सुमति लाभो, 
दुरितांचे तिमिर जावो
जगि मानवता वाढो
अमानवां बंधनि बांधो
कायमस्वरुपि

आजवरि केला सन्मान
आम्हि ज्या अल्पसंख्यांकांचा
त्यांनिच घातल्या मुखि कांचा
आमच्या पुरातन संस्काराच्या

त्यांचे वंशज अजुन जे जगति
अमुच्या या पवित्र भुवरति
त्यास असे एकच विनंति
रहायचे तर प्रेमाने नातर गच्छन्ति

-------------एक भारतिय





















view sourceprint? 1