kru su pra krishnakumarpradhan@gmail.com bhashabharatikavitaye

मंगलवार, 12 सितंबर 2017

स्मृति

एकदांच मज पाहुन खुदकन हंसलिस  
जिवनांत मग माझ्या चटकन तुं घुसलिस.  
उंबरठ्यावर अडले नाहित तुझे नाजुक पाय,
त्यानंतर पण हलेना मुळि तुजविण माझे पान.

जातां जातां पाहिलेस ना एकदांहि वळुनि,  
स्मृति जाइना कांहि केल्या किति यत्न करुनि
देहाने जरि जगांत ह्या तु राहिलिस नाहि,
मनांतुनि बस्तान तुझे हे अजुन उठत नाहि.

प्रतिमा तुझि मि जेव्हां धरतो माझ्या डोळ्यापुढति,  
ध्यान लावुनि जवळिक तेव्हां अनुभवतो चित्ति.
तेव्हां कोठे  काव्य लिहिण्या चार ओळि सुचति,  
ऐकण्यास ज्या आतां सुध्दां जमति चार सोबति.
                -कृष्णकुमार प्रधान

रविवार, 3 सितंबर 2017

हायकु

सुनाओ उनकि एक कहानि,
जिनकि लुट गयि है जिंदगानि,
करते हुअे सिमा कि निगरानि

बुधवार, 19 जुलाई 2017

bhagvadgita13/06

महाभुतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च ।
इद्रियाणि दशैकंच पंच चेंद्रियगोचराः ।6।

रविवार, 9 जुलाई 2017

A maiden's dream

नकोत मजला कांदेपोहेवाले सोमेगोमे उपवर,  
घोड्यावरुनि येइल कोणि राजपुत्र शुर  
म्हणेल मजला,मुलि तुं दिसतेस किति सुंदर,  
ङोशिल कां राणि माझि,टाक एक नजर

रविवार, 25 जून 2017

मेघदुत(पाणि वाचवा)

कधि अल्याड गं कधि पल्याड गं,
चकवित फिरति जणु मेघदुत गं.
संदेश कुणाचा कुणा सांगति,
आम्हांस हे तर वाटति सोबति
थेंब थेंब अमृताचा जणु
कायेचा अमुच्या शहारिल अणु
आजवरि थकलि ति गाळुनि घर्मबिंदु
नव्या जोमाने होइल पुन्हां कामावर रुजु  
मातितुनहि फुलेल आतां
हिरवे जिवन नवे
भरभरुनि  येतिल आनंदानेगांवे
थेंब एकहि नका घलबु वाया
जपुन ठेवा पिढिस पुढच्या
हि देवाचि माया
  ---कृष्णकुमार प्रधान

गुरुवार, 18 मई 2017

वेडा कि खुळा

माणसा,तु वेडा आहेस कि खुळा    
अनेकांच्या नादि लागुन तुझा झालाहे खुळखुळा   ध्रु  
राजकरणि कुणिहि येवो,,मान तु डोलाविसि,  
कधि हा पक्ष, कधि तो पक्ष अशि  
नवनवि मंडळि निवडुनि तु देसि
कधि कोकिळा कधि वा चंडोलहि  
घालति तुज कैसि मोहिनि  
कधि लक्षुमि,कधि सरस्वति,
                 भैरवहि पुजिसि  
काय खरे,अन् खोटिहे कांहि,  
         भान न तुजला मुळि  
माणसा तु वेडा कि खुळा  
(published on facebook page 'hemant'मंगलवार, 9 मई 2017

कर्करोग

(poem extracted from my page "Hemant" on facebook)
Hemant
1 मिनिटकर्रकरोग दुर्धर रोग खरा  
ह्यांतुन कोण होतो बरा,  
पुरुष तोच ज्याच्या पत्निचे कुंकु बळकट,   
स्त्रिया त्याच ज्यांच्या घरचे कपडे कळकट.  
कळकट कां तर त्यांचे पति धुति धुणि


 सुखांत ठेवुन त्यांना,म्हणति माझि हि गुणि,
 एक बरें आहे,पुरुष लावत नाहित कुंकु
 ,नाहितर एबढि दिसलि असति पांढरि कपाळे,,,
कि कोणि गणति न करु शके
Hemant
1 मिनिटकर्रकरोग दुर्धर रोग खरा  
ह्यांतुन कोण होतो बरा,  
पुरुष तोच ज्याच्या पत्निचे कुंकु बळकट,   
स्त्रिया त्याच ज्यांच्या घरचे कपडे कळकट.  
कळकट कां तर त्यांचे पति धुति धुणि

 सुखांत ठेवुन त्यांना,म्हणति माझि हि गुणि,
 एक बरें आहे,पुरुष लावत नाहित कुंकु
 ,नाहितर एबढि दिसलि असति पांढरि कपाळे,,,
कि कोणि गणति न करु शके

view sourceprint? 1